Posts

Image
        ......Learn  English...... आपल्या सर्वांनाच अस वाटत की आपल्याला इंग्रजी बोलता आल पाहिजे इंग्रजी मध्ये संभाषण करता आल पाहिजे...... त्यासाठी आपल्याला गरज असते ती guidance ची मग आपण कुठे तरी class लावतो परंतु आता या covid-19 च्या राष्ट्रीय आपत्तीमुळे ना आपण बाहेर जाऊ शकतो ना कुठे class करु शकतो म्हणूनच आम्ही आपल्या साठी एक नवीन course launch करतं आहोत.       *LEARN  ENGLISH WITH ME* इंग्रजी शिकण्याचे फायदे...... इंग्रजी शिकल्यामुळे आपण देशातील विविध कंपन्यांत नोकरी मिळण्याची किंवा परदेशात नोकरी मिळण्याची शक्यता वाढते. इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय संप्रेषणाची, माध्यमांची आणि इंटरनेटचीही भाषा आहे म्हणूनच इंग्रजी शिकणे ही कामासाठी महत्वााचे आहे. तसेच करमनुकिसाठीही हे महत्त्वाचे आहे . इंग्रजी ही एक भाषा आहे जी जगभरात बोलली जाते.  युनायटेड स्टेट्स, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाची अधिकृत भाषा असण्याव्यतिरिक्त इतर देशांमध्येही इंग्रजी बर्‍याचदा बोलली जाते.   परदेशात प्रवास करताना इंग्रजी ही खूप महत्त्वाची आहे  आपणास युनायटेड स्टे...